भारत सरकार• महाराष्ट्र शासन •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र, अमरावती. Special Inspector General of Police, Amravati Range.
महाराष्ट्र पोलीस · अमरावती परिक्षेत्र

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर

अमरावती परिक्षेत्र, महाराष्ट्र पोलीस — सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

महाराष्ट्र पोलीस · अमरावती परिक्षेत्र

सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृती

फसवणूक झाल्यास लगेच ११२ किंवा १९३० वर तक्रार नोंदवा

महाराष्ट्र पोलीस · अमरावती परिक्षेत्र

ऑनलाइन तक्रार सुविधा

घरबसल्या तक्रार नोंदवा आणि तिचा मागोवा घ्या

AI सहाय्यक · २४×७

प्रश्न विचारा, उत्तर मिळवा — क्षणात

तक्रार, सायबर सुरक्षा, हरवलेला मोबाईल, भरती व बदली यांसारख्या विषयांवर त्वरित मार्गदर्शन. खालीलपैकी प्रश्न निवडा किंवा संभाषण सुरू करा.

लोकप्रिय प्रश्न ऑनलाइन · त्वरित उत्तरे

पोलीस महानिरीक्षक यांचा संदेशरेंज प्रमुखांचा संदेश

संपूर्ण संदेश
डॉ. महेश पाटील (भा.पो.से.)
डॉ. महेश पाटील (भा.पो.से.) विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र
“

अमरावती परिक्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्न, अमली पदार्थ विरोधी मोहीम आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध जनजागृती या चार अग्रक्रमांवर आमचे पथक काम करत आहे.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार, माहिती किंवा सूचना असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. आपले सहकार्य हेच सुरक्षित अमरावती परिक्षेत्राचे खरे बळ आहे.

डॉ. महेश पाटील (भा.पो.से.)
विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र
5पोलीस घटक
125पोलीस ठाणी
2,412पोलीस अधिकारी व कर्मचारी
0निकाली काढलेल्या तक्रारी
112२४×७ आपत्कालीन मदत
महाराष्ट्र शासन

आमचे नेतृत्वराज्यस्तरीय नेतृत्व

हे महाराष्ट्र शासनाचे नेतृत्व आहे. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक (विशेष) व जिल्हा पोलीस अधिकारी "वरिष्ठ अधिकारी" विभागात स्वतंत्रपणे दिले आहेत.

परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी पहा
श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

सौ. सुनेत्रा पवार

सौ. सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय)

श्री. एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री (गृहनिर्माण व नगरविकास)

सौ. मनीषा पाटणकर म्हैसकर

सौ. मनीषा पाटणकर म्हैसकर

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह)

डॉ. पंकज राजेश भोयर

डॉ. पंकज राजेश भोयर

गृह राज्यमंत्री (ग्रामीण)

श्री. योगेश रामदास कदम

श्री. योगेश रामदास कदम

गृह राज्यमंत्री (शहरी)

श्री. सदानंद दाते (भा.पो.से.)

श्री. सदानंद दाते (भा.पो.से.)

पोलीस महासंचालक

श्री. डॉ. महेश पाटील (भा.पो.से.)

श्री. डॉ. महेश पाटील (भा.पो.से.)

पोलीस महानिरीक्षक (विशेष), अमरावती परिक्षेत्र

ताज्या घडामोडी व बातम्याताज्या घडामोडी

सर्व पहा
अद्याप बातम्या नाहीतप्रशासकीय पॅनेलमधून बातम्या जोडा.

अमरावती परिक्षेत्रातील पोलीस घटकजिल्हे व आयुक्तालय

सविस्तर माहिती

अमरावती ग्रामीण

Amravati Rural
पोलीस अधीक्षक
श्री. निकेतन कदम (भा.पो.से.)
नियंत्रण कक्ष
0721-2665041
पोलीस ठाणी
31 ठाणी
१०,८०० चौ. किमी अधिक माहिती →

अकोला

Akola
पोलीस अधीक्षक
श्री. अर्चित चांदक (भा.पो.से.)
नियंत्रण कक्ष
0724-2445333
पोलीस ठाणी
26 ठाणी
५,४१७ चौ. किमी अधिक माहिती →

बुलढाणा

Buldhana
पोलीस अधीक्षक
—
नियंत्रण कक्ष
07262-242400
पोलीस ठाणी
24 ठाणी
९,६४० चौ. किमी अधिक माहिती →

वाशिम

Washim
पोलीस अधीक्षक
श्री. निकेश खतमोडे (भा.पो.से.)
नियंत्रण कक्ष
07252-234834
पोलीस ठाणी
14 ठाणी
५,१५० चौ. किमी अधिक माहिती →

यवतमाळ

Yavatmal
पोलीस अधीक्षक
—
नियंत्रण कक्ष
07232-256700
पोलीस ठाणी
30 ठाणी
१३,५८२ चौ. किमी अधिक माहिती →

छायाचित्र संग्रहछायाचित्रे

सर्व छायाचित्रे