अटी व शर्ती
पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
या संकेतस्थळावरील माहिती पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्राने नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली आहे.
- संकेतस्थळावरील मजकूर व छायाचित्रे पूर्वपरवानगीशिवाय व्यावसायिक वापरासाठी वापरू नयेत.
- ऑनलाइन तक्रार ही केवळ दुय्यम माध्यम आहे. तातडीच्या प्रकरणी ११२ वर संपर्क साधावा.
- चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.
अंतिम अद्ययावत: 14 नोव्हेंबर 2026, 08:47