Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
Notices & Orders

Senior clerk provisional seniority list

Senior clerk provisional seniority list

अमरावती परिक्षेत्र कार्यालयाच्या आदेशानुसार तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची प्रसिद्ध.

जिल्हा लिपिक संवर्गातील वरिष्ठ श्रेणी लिपिक यांची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्राच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सूचीबाबत हरकती असल्यास निर्धारित नमुन्यात १५ दिवसांच्या आत कार्यालयास सादर कराव्यात.

← Back to list — Notices & Orders