भरती
पोलीस शिपाई भरती २०२६ — मैदानी चाचणी गुणपत्रक प्रसिद्ध
Police Constable recruitment 2026 results
अमरावती परिक्षेत्रातील मैदानी चाचणीचे गुणपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती २०२६ अंतर्गत अमरावती परिक्षेत्रासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक व जन्मतारीख वापरून गुणपत्रक तपासावे. गुणपत्रकाबाबत तक्रार असल्यास निर्धारित कालावधीत कार्यालयास लेखी अर्ज करावा.