Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
Notices & Orders

Annual inspection circular

Annual inspection circular

पोलीस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीचे वेळापत्रक जाहीर.

अमरावती परिक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी डिसेंबर २०२६ पासून नियोजित पद्धतीने घेण्यात येणार आहे. संबंधित पोलीस निरीक्षकांनी आवश्यक नोंदवह्या व अभिलेख तयार ठेवावेत.

← Back to list — Notices & Orders