Notices & Orders
e-PPO via DigiLocker
e-PPO via DigiLocker
निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजीलॉकर सुविधेचा वापर करण्याबाबत सूचना.
निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन प्रदान आदेश (e-PPO), उपदान प्रदान आदेश (eGPO) व अंशराशीकरण प्रदान आदेश (e-CPO) डिजीलॉकर सुविधेत उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना सर्व संबंधित कार्यालयांना देण्यात आली आहे.