बदल्या
नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या — २०२६
General transfers of unarmed PSIs 2026
अमरावती परिक्षेत्रांतर्गत बदल्यांची अंतिम यादी प्रसिद्ध.
अमरावती परिक्षेत्रांतर्गत नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांची यादी पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत नवीन ठिकाणी हजेरी लावावी.