भरती
विधी अधिकारी (वर्ग-ब) कंत्राटी पदांकरिता अर्ज आमंत्रण
Law Officer contractual posts
११ महिन्यांच्या कंत्राटी पदांसाठी अर्ज आमंत्रित.
पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत विधी अधिकारी (वर्ग-ब) व उपविभागीय कार्यालयातील विधी अधिकारी यांची पदे ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.
पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित कार्यालयात निर्धारित मुदतीत सादर करावा.