Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
News महत्त्वाचे

Stay alert against cyber fraud

Stay alert against cyber fraud

ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक व केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत पोलीसांचे आवाहन.

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अमरावती परिक्षेत्रातील सायबर पोलीस ठाण्यांमार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बनावट बँक लिंक, केवायसी अद्ययावत करण्याचे आवाहन, सोशल मीडियावरील बनावट खाती व लॉटरीचे आमिष या माध्यमातून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणतीही रक्कम वर्ग करण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत क्रमांकावर पडताळणी करा. ओटीपी, पिन किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नका.

फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० हेल्पलाइनवर किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. तक्रार लवकर नोंदवल्यास रक्कम रिकव्हरीची शक्यता वाढते.

← Back to list — News