Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
News

Road safety awareness programme

Road safety awareness programme

शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व पटवून देण्यात आले.

अमरावती शहर व ग्रामीण भागात वाहतूक पोलीस विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

हेल्मेट न वापरणारे, सीट बेल्ट न लावणारे व वाहन चालवताना मोबाईल वापरणारे अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. अपघातांमध्ये घट होण्यासाठी नियमांचे पालन आवश्यक असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

← Back to list — News