Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
Press Notes

Interstate vehicle theft gang busted

Interstate vehicle theft gang busted

अकोला पोलीसांच्या पथकाने चार आरोपींना ताब्यात घेतले; ६ दुचाकी जप्त.

अकोला जिल्ह्यातील पोलीस पथकाने आंतरराज्यीय वाहन चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ८ लाख रुपये आहे.

आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

← Back to list — Press Notes