Government of India• Government of Maharashtra •Maharashtra Police
Maharashtra Police · Amravati Range Office of the Special Inspector General of Police, Amravati Range पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती परिक्षेत्र
Latest Updates
Press Notes

MPDA action in Washim

MPDA action in Washim

अवैध व्यवसायात गुंतलेल्या दोघांना स्थानबद्ध करण्यात आले.

वाशिम जिल्ह्यात अवैध व्यवसायात सक्रिय असलेल्या दोन व्यक्तींवर महाराष्ट्र प्रतिबंधक व असामाजिक कारवाया अधिनियमांतर्गत (MPDA) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या शिफारशीनुसार ही कारवाई करण्यात आली.

← Back to list — Press Notes